Jagannath kunte biography
Jagannath kunte biography in urdu!
Jagannath kunte biography
jagannath kunte : नर्मदे SS हर हर लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन
महाराष्ट्र टाइम्स | Updated: 4 Mar , pm
Subscribe
'नर्मदे हर हर' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे यांचे आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ७७ वर्षांचे होते. खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Jagannath kunte biography in hindi
त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, हार्मोनियम वादक डॉ. चैतन्य कुंटे व लेखक कृष्णमेघ कुंटे हे दोन चिरंजीव, मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. कुंटे यांनी २००६ मध्ये संन्यास घेतला.
तेव्हापासून ते कुटुंबासोबत नव्हते.
Jagannath kunte biography in english
स्वामी अवधूतानंद या नावाने ते ओळखले जायचे.
कुंटे यांचा जन्म १५ मे १९४३ रोजी झाला. ते कतार येथे काही वर्षे